जमीन तयार करणे उद्देश्य :- जमीन तयार करणे जमीन तयार करणे म्हणजे जमीन पिकाच्या लागवडी योग्य करने किंवा जमीन भुसभुशीत करने होय. साहित्य व् साधने :- टिकाव , फावड़े ,घमेले , दाताळे इत्यादि साधनांच वापर केला . कृति :- दगड , गोटे , बारीक माती , व वाळू तसेच इतर कार्बनी पदार्थ मिळून माती तयार होते . जमीन खणल्यानंतर मातीचे थर संपल्यानंतर त्याखाली खडक लागतात . नदी , पावसाचे पाणी , वाहणारे वारे आणि हवामानात सतत होणारे बदल यांमुळे खडक आणि शिलाखंड फुटतात . झीज होऊन कालांतराने त्याचे बारीक कणांमध्ये रुपांतर होते नाणी त्याची माती होते . खडकाचे मातीत रुपांतर होणे , या क्रियेला खडकांचे अपक्षीणन म्हणतात . सुपीक जमिनीला २.५ सेंमी जाडीचा मातीचा थर नौसर्गीकरित्या तयार होण्यास ८०० ते १००० वर्षे लागतात जमिनीचे / मातीचे महत्व :- १ माती वनस्पतींना आधार देते . २ वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी विविध खनिजे , अन्नद्रव्य मातीतून मिळतात . ३
Comments
Post a Comment