Posts

Showing posts from September, 2017

DAILY DIARY

Date:-16/07/2017 आज आम्ही प्लायवुड चे तुकड़े कापले व ते जोडले.त्या प्लायवूड चे तूकडे करताना खूप वेळ लागला.त्या प्लायवूड चे तुकडे जोडन्यासाठी आम्हाला खील्याचा एक पुडा व ग्लू चा एक पुडा लागला. त्यानंतर दुसरया कपाटाचे तुकडे कापताना खूप वेळ लागला. त्यानंतर आम्ही एका सीडीला कलर दिला Date:-17/07/2017 आज मी आधी माझी वही पूर्ण केली कारण माझा दुसरा दिवस होता म्हणुन माझा मागचा राहिलाला अब्यास पूर्ण केला. पहिल्या दिवशी मी आजच्या दिवसा पेक्षा जास्त काम केले होते. Date:-18/07/2017 आज आम्ही सर्व मशीनची माहिती घेतली त्यानंतर सरांनी आम्हाला त्या सर्व मशीन ची चित्रे काढून त्यांची माहिती लिहायाला सांगितले. Date:-19/07/2017 कपाट तयार करन्या साठी जे पिस कापून ठेवले होते ते जोडले व त्याचे कपाट तयार केले. व त्यानंतर दुसऱ्या कपाटाचे पिस कापून ठेवले. त्यानंतर एका सीडीला कलर मारला. तो कलर संपत आला होता म्हनून त्यात आम्ही थिनर मिकक्ष केला. Date:-20/07/2017 आज आम्हाला सरांनी रॉड विषयी माहिती सांगितली. व सर्वाना एक एक रॉड देऊन सर्वाना प्रक्टीकॅल करायला लावले. आम्ही जी वेल्डिंग ऐकली नव्हती ति सरा

MY INTRODUCTION

MY INTRODUCTION NAME:- DHANANJAY SANTOSH KADAM. ADRESS:-AT. POST MALGAON TAL.DIS. SATARA STANDRED:-10TH HOBBIS:-DRAWING, CYCLINING EMAIL ID:- DHANANJAYKADAM9604@GMAIL.COM