DAILY DIARY

Date:-16/07/2017

आज आम्ही प्लायवुड चे तुकड़े कापले व ते जोडले.त्या प्लायवूड चे तूकडे करताना खूप वेळ लागला.त्या प्लायवूड चे तुकडे जोडन्यासाठी आम्हाला खील्याचा एक पुडा व ग्लू चा एक पुडा लागला. त्यानंतर दुसरया कपाटाचे तुकडे कापताना खूप वेळ लागला. त्यानंतर आम्ही एका सीडीला कलर दिला

Date:-17/07/2017

आज मी आधी माझी वही पूर्ण केली कारण माझा दुसरा दिवस होता म्हणुन माझा मागचा राहिलाला अब्यास पूर्ण केला. पहिल्या दिवशी मी आजच्या दिवसा पेक्षा जास्त काम केले होते.

Date:-18/07/2017

आज आम्ही सर्व मशीनची माहिती घेतली त्यानंतर सरांनी आम्हाला त्या सर्व मशीन ची चित्रे काढून त्यांची माहिती लिहायाला सांगितले.

Date:-19/07/2017

कपाट तयार करन्या साठी जे पिस कापून ठेवले होते ते जोडले व त्याचे कपाट तयार केले. व त्यानंतर दुसऱ्या कपाटाचे पिस कापून ठेवले. त्यानंतर एका सीडीला कलर मारला. तो कलर संपत आला होता म्हनून त्यात आम्ही थिनर मिकक्ष केला.

Date:-20/07/2017

आज आम्हाला सरांनी रॉड विषयी माहिती सांगितली. व सर्वाना एक एक रॉड देऊन सर्वाना प्रक्टीकॅल करायला लावले. आम्ही जी वेल्डिंग ऐकली नव्हती ति सरांनी सांगितली. जसे कि ग्यास वेल्डिंग, co2 वेल्डिंग  हे सांगितले. त्यानंतर आम्ही वेल्डिंग केले. जे कपाट आम्ही बनवले होते त्या कपाटाला दोन ड्रोवर बनवले.त्यानंतर बाथरूम ला कडी बसवल

Date:-22/07/2017

आज आम्हाला सरांनी मापनाचे प्रकार सांगितले. त्यानंतर आम्ही चित्रकलेचा तासाला गेलो व तिथे सरांनी आम्हाला चित्र काढायला शिकवले.व त्यानंतर आम्ही कॉम्पुटर ल्याब मध्ये गेलो आणि तिथे ब्लोग अब्देत केला. व ब्लोग मध्ये आम्ही केलेले काम लिहून ठेवले.व एक दुसर्यांना जीमेल पाठवले.फोटो पाठवले

Date:-23/07/2017

आज आम्ही एका गाढा होता त्याचे चाक खोलून त्यात कागद भरले. कारण त्या गाढयाचे चाक पूर्ण खराब झाले होते. त्यात हवा भरणे अशक्य होते. हवा भरली कि ती जात होती.  त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सेशन मध्ये त्याला वरून कवर बसवला.

Date:-24/07/2017

आज आम्ही सकाळी वार्कशोप मध्ये गेलो थेवा पहिल्यंदा कटर मशीनने चार angle माप घेऊन कापले.त्यानंतर मी सरांबरोबर गावात गेलो. गावातून आम्ही कलर चा डब्बा आणला,ब्रश आणला, वेल्डिंग रॉड चे बॉक्स आणले.

Date:-25/07/2017

आग आम्ही इलेक्ट्रॉनिक सेशन मधील भिंतीना लाल  कलर मारला. कलर देणे सोपे नसते हे समजले. पण कलर देताना खूप मझ्या आली.त्यानंतर एका सळयीचे चार तुकडे केले व त्याची पार बनवली.

Date:-26/07/2017

आम्ही वोर्कशोप मध्ये आलो तेव्हा एका गिरणीला कवर म्हनून पत्रा बसवला. त्यानंतर एका angle ला लाल  कलर मारला. कलर मारताना मी कपाटावर उभा होतो तेव्हा वरून खाली बगताना खूप भीती वाटत होती. ते झालाय नंतर एक angle कापला.

Date:-27/07/2017

आज आम्ही ट्रक्टर वरील जे हूड असते त्याला लाल कलर मारला. तो लाल कलर संपत आला होता त्यामुळे त्याचात थिनर टाकला व कलर वाढवला व मग त्यानंतर त्या हूड ला कलर मारला. त्यानंतर आम्ही पूर्ण workshop ची साफसफाई केली कारण तीस तारकेला कलबाग सरांची  जयंती होती.

Date:-28/07/201

आज आम्ही दिवस भर कॉम्पुटर ल्याब मध्ये होतो. तेथे आम्ही ब्लोग अब्देतकेला

Date:-29/07/2017

आग आम्ही सर्व workshop मधल्या मशीन निट लावलाय. सर्व मशीन ची माहिती घेतली व  मला जी मशीन दिली होती त्याची माहिती मी शुभम सरांकडून घेतली. सर्व सर सांगत होते कि आलेल्या लोकांबर कसे बोलायचे कसे वागायचे ते सांगत होते.
Date:-1/08/2017

आज आम्ही workshop मधे‌‍‍‌ गेलो तेव्हा सरांनी आम्हाला वर्कशॉप च्या पाठीमागे polly house चा तिथे खांब उभे करण्या साठी नेहले. तेथे आम्ही pollyhouse चे खांब एका लाईनीत उभे केले. ते वाटतंय तेवढा सोपं नाही त्याला लयीन दोरी सरळ बांधून त्याचा लाईनीत खांब उभे करावे लागतात.

Date:-2/08/2017

आज आम्ही ड्रीम house तेतील टाकी चे खालचे stand तुटले होते ते जोडले व त्यला वेल्डिंग केले. त्यानंतर त्याच stand ला खाली सिमेंट ने प्याक केले कारण ते जमिनीत आत जात होते.

  Date:-3/08/2017

आज वोर्कशॉप मध्ये गेलो तेवा सरांनी आम्हाला  workshop चा मागे नेहले तेथे आम्हाला सरांनी तीन फुठाचे खडे खांदायाला लावले ,ते हि पाच. त्याजात खांब रव्याचे होते त्यामुळे.त्यानंतर दोन खांबाना रेड oxid कलर मारला .

Date:-4/08/2017

आज आमचे लेथ मशीन चे प्रक्टीकॅल होते . त्याजात सरांनी आम्हाला लेथ मशीन वापरून दाखवली. त्या मशीन चे फायदे सागितले. ती मशीन कशी oprite करायची ते सांगितले. व त्यानंतर सर्वाना लेथ मशीन वापरेल दिली. प्रय्ताकाने ती जरा जरा वापरली.

 Date:-6/8/2017


आम्ही आज खूप वेल्डिंग केले. त्यानंतर आंम्ही लेथ मशीन चालवली. आम्ही दिवस भरात एका लाकडाला गोल केले व त्यला बेड च्या पाया सारखा आकार दिला. त्यानंतर विशाल सरांनी एका लाकडाला आकार देताना आम्ही बघितले.

Date:8/08/2017


आज आम्ही दिवस भर pollihouse मध्ये होतो. pollihouse चा वरती पांढरा कागद टाकायाचा होता.  

Date:-09/08/2017

आज आम्ही POLLY हौसे चा खांबांन सिल्वर कलर मारला.


Comments

Popular posts from this blog

सुतार कामातील हत्यारांची ओळख

शेती व पशुपालन

प्लायवूड वर सनमायका चीत्कावने.