सुतार कामातील हत्यारांची ओळख

सुतार कामातील हत्यारांची ओळख 

तारीख  :-20/Aug/2017

लक्ष :-सुतार कामातील हत्यारांची ओळख करून घेणे.

आवश्यकता: -सुतार कामातील सर्व हत्यारे .

माहिती :-

१)करवत :-आपण कार्वतीचा  वापर  लाकूड  कापण्या साठी होतो . कर्वतीचे दात v या शेप मध्ये असतात. व कर्वतीला दिवड ने धार              लावतात. 


2)रंदा:- आपण रंदा लाकडाचे कोणे काढण्यासाठी वापरतो. रंदा हा लाकडी                   व लोखंडी असतो. 




3)पटाशी:-लाकडाचा जादा भाग काढण्यासाठी व लाकडावर खाच  पडण्यासाठी पताशीचा वापर करतात. पताशीची रुंदी 3 कि.मी.मी. ते ३५मि.मी. येवडी असते. 


4)राउंड फायील :- पत्र्याचे किव्हा लाकडाचे कोणे गुळगुळीत करण्यासाठी याचा वापर होतो.




5)ऑयील स्टोन :- याचा वापर आपण पताशीला  व कोणत्याही वेपन धार लावण्यासाठी करतो.







6)मॅलेट :-याचा वापर आपण पत्रा सरळ करण्यासाठी करतो. कारण हम्मेर ने पत्र्याला खाचा पडतात त्यामुळे मॅलेट वापरतात.

Image result for tool of carpenter
Image result for tool of carpenter

7)अंबर:-याचा वापर वाकलेले खिळे काढण्यासाठी होतो. हा दिसायला पक्कड सारखा असतो.


8)हॅमर :-याचा वापर खिळे मारण्यासाठी होतो.व खिळे काढण्यासाठी होतो.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शेती व पशुपालन