मशीन आणि माहिती
मशीन आणि माहिती
पत्रा बेंडिंग मशीन
दिनांक: -18 जुलै 2017
पत्रा बेंडिंग मशीन :-
हे मशीन पत्रा बेंडिंग करण्यासाठी वापरले जाते. या मशीनची किंमत 45000$ आहे. हे मशीन खूप जड मशीन आहे.या मशीन वर . या मशीनसाठी इलेक्ट्रिसिटी चा वापर होत नाही.
स्पॉट वेल्डिंग मशीन
दिनांक: -18 जुलै 2017
स्पॉट वेल्डिंग मशीन: -
स्पॉट वेल्डिंग मशीनमध्ये थिन शीटचा वापर करतात. कारण स्पॉट मारण्या साठी थिन पत्रा लागतो नाहीतर स्पॉट बरोबर बसत नाहीत. आणि थिन पत्रा आर्क वेल्डिंग ने वितळतो त्यामुळे या मशीन चा वापर करतात. या मशीन वर पत्रा वितळत नाही .
प्रतिमा:-

Comments
Post a Comment