वीट बनवणे

वीट बनवणे

साहित्य :- वाळू ,सिमेंट ,थर्मोकोल

साधने :-घमेल ,फावडे ,थापी ,वीट साचा मशीन .

कृती :-पहिले खडी व वाळूयांचे प्रमाण काढून घेतले त्यांचे मिश्रण करून . ते वीट मशीन मध्ये थोडे टाकले वरून पुन्हा सिमेंट टाकले व त्यात लाकडी भुसा मिक्स करून तो साचात दाबून बसवला .थोड्या वेळाने सुकायला ठेवली .

प्रमाण :- १)वाळू :- ४ घमेला  / १ घमेला ७ लिटर                            

             २)खडी :- २ घमेला  / १ घमेला ७ लिटर 

             ३ )पाणी :- २ लिटर              

Comments

Popular posts from this blog

सुतार कामातील हत्यारांची ओळख

शेती व पशुपालन

प्लायवूड वर सनमायका चीत्कावने.